सुनील बापू सावंत यांनी तालुक्याचे नेतृत्व करावे -अभयसिंह जगताप राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस
करमाळा प्रतिनिधी सुनील बापू सावंत यांनी करमाळा तालुक्याचे नेतृत्व करावे असे मत अभयसिंह जगताप महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस यांनी व्यक्त केले.
करमाळा शहरातील सावंत गल्ली येथे छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस आय पक्षाचे माजी सरचिटणीस सुनील बापू सावंत यांचा पस्तीसव्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की आपले राजकीय शक्ती पाहता जनसामान्यांच्या मनात आपल्या बद्दल असलेलें प्रेम पाहता आपण तालुक्यातील जनतेचे नेतृत्व करावे समाजाचे असलेले पाठबळ हिच आपल्या कामाची पोचपावती जनतेने दिली आहे. पै.सुनील बापू यांनी कमी वयात मोठी झेप घेतली, वाढदिवसानिमित्त त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले यामध्ये गोशाळा येथे चारा वाटप करणे, आश्रम शाळा येथे खाऊ वाटणे तसेच भारत देशातील व परदेशातील पैलवानांना आमंत्रित करून करमाळा शहरात एक उत्कृष्ट कुस्ती मैदान यशस्वी करून दाखविले आहे अश्या बापू चा सत्कार करण्याचा योग मला आला आहे याच मी भाग्य समजतो असे ते म्हणाले यावेळी सत्काराला उत्तर देताना सावंत म्हणाले की,मी आज पर्यंत प्रवाहाच्या विरुध्द जाऊन काम केले आहे कधी ही स्वार्थ पाहीला नाही कुणी ही काम घेऊन आले तर आमचा सावंत परिवार अर्ध्या रात्री उठून मदत करतो ही आमच्या आजोबा, चुलते पासून शिकवण असुन आम्ही सर्व सावंत बंधु ही परंपरा पुढे ही जोपसणार आहे पैलवानांना आमंत्रित करून युवक पैलवानांना उर्जा निर्माण करण्यासाठी दरवर्षी कुस्ती मैदानाचे आयोजन करतो शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण प्रसंगी धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे तसेच करमाळा शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवलेला आहे आणि या माध्यमातूनच खरी जनसेवा घडत असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले यावेळी यशकल्याणीचे गणेश करे पाटील यांची करमाळा अर्बन बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी,विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल सावंत, एडवोकेट बाबुराव हिरडे , युवा सेनेचे शंभूराजे फरतडे एडवोकेट एस, पी,लुणावत, नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी,नगरसेवक संजय सावंत, करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख देवानंद बागल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, नगरसेवक नवनाथ राखुंडे, नगरसेवक अतुल फंड भोजराज सुरवसे, विजयराव चांदगुडे, नगरसेवक प्रशांत ढाळे नगरसेवक महादेव फंड, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे देवा लोंढे, माजी नगरसेवक दिपक सुपेकर माजी नगरसेवक गोविंद किरवे देवळाली चे सरपंच धनंजय शिंदे, विकास सोसायटी चे चेअरमन मनोज गोडसे,आळजापुर चे सरपंच विश्वंभर रोडे पाटील,भा ज पा चे शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, बिभीषण खरात,लेबर फेडरेशन चे संचालक मानसिंग खंडागळे सरपंच भाऊसाहेब काळे, चेअरमन चंद्रकांत काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वालचंद रोडगे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गायकवाड,भागवत वाघमोडे, महादेव वायकुळे नितीन गोफणे विजय रोडगे, महादेव रोडगे दादासाहेब इंदलकर,एल.डी.कांबळे, सचिन मालक गायकवाड ,भरतशेठ दोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला
यावेळी एडवोकेट बाबुराव हिरडे नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी नगरसेवक नवनाथ राखुंडे देवा लोंढे युवा सेनेचे शंभू राजे फरतडे आदींची भाषणे झाली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सावंत म्हणाले की,मी आज पर्यंत प्रवाहाच्या विरुध्द जाऊन काम केले आहे कधी ही स्वार्थ पाहीला नाही कुणी ही काम घेऊन आले तर आमचा सावंत परिवार अर्ध्या रात्री उठून मदत करतो ही आमच्या आजोबा, चुलते पासून शिकवण असुन आम्ही सर्व सावंत बंधु ही परंपरा पुढे ही जोपसणार आहे पैलवानांना आमंत्रित करून युवक पैलवानांना उर्जा निर्माण करण्यासाठी दरवर्षी कुस्ती मैदानाचे आयोजन करतो शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण प्रसंगी धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे तसेच करमाळा शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवलेला आहे आणि या माध्यमातूनच खरी जनसेवा घडत असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले
या कार्यक्रमासाठी पैलवान गणेश सावंत नागेश उबाळे वाजीद शेख मजहर नालबंद,आनंद रोडे , पप्पू कसाब पांडुरंग सावंत,शुभम बनकर ,बापू उबाळे ,नागेश कसाब ,राजेंद्र वीर ,मार्तंड सुरवसे धोंडीराम अडसूळ ,औदुंबर बनकर ,औदुंबर उबाळे ,मंगेश शिरसाट ,सुनील अंधारे ,विकास पवार ,अनिल यादव ,साजिद बेग, फिरोज बेग ,अरबाज बेग, खलील मुलांणी सागर सामसेआदी जणांनी परिश्रम घेतले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट राहुल सावंत यांनी केले असून आभार कु, जान्हवी सावंत यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत खारगे यांनी केले आहे.
