Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

सुभद्राबाई डोंगरे यांचे वृद्धापकाळाने निधन

करमाळा प्रतिनिधी
मौजे कुगाव तालुका करमाळा येथील सुभद्राबाई पांडूरंग डोंगरे वय 92 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, पाच मुली, सुना , नातवंडे असा परिवार आहे. आदिनाथ कारखान्याचे विद्यमान चेअरमन धनंजय डोंगरे यांच्या त्या आई होत. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.त्यांचा दशक्रिया विधी सोमवार (ता.13 जुन) रोजी कोटलिंग मंदिर चिखलठाण येथे ठेवण्यात आला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!