लोकप्रिय हनुमान तरुण मंडळ करमाळा( मानाचा गणपती) अध्यक्षपदी स्वप्निल कांबळे
करमाळा प्रतिनिधी
लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाची गणेशोत्सव निमित्त बैठक झाली. व मंडळाच्या अध्यक्ष पदी स्वप्निल कांबळे, उपअध्यक्षपदी केशव साळुंखे.,मिरवणूक प्रमुख विकी कांबळे, यांची निवड करण्यात आली.
यावेळी गणेशोत्सव मिरवणूक पाहिल्या दिवसा पासुन ते शेवटचे मिरवणूक पर्यंत व नवव्या दिवसाचे आरसचे नियोजन करण्यात आले.
स्वप्निल कांबळे, अक्षय झाकणे, विशाल जगताप, सारंग परदेशी, सनी कांबळे केतन परदेशी रोहित काळे, सागर शिंदे, विणू कांबळे, विकास ईपते,सागर कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
