स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिन भाजपा तालुका कार्यालयात साजरा
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, व सुशासन दिन शनिवार दिनांक 25/12/21 रोजी सकाळी 11 वाजता साजरा करण्यात आला, यावेळी प्रमोद फंड यांनी स्वर्गीय अटलजींचा जीवन प्रवास व सुशासन दिना बद्दल मार्गदर्शन केले ,नंतर ज्येष्ठ नेते श्री विठ्ठलराव भणगे यांनी स्वर्गीय अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला व आगामी काळात येणार्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप करमाळा आपली शक्ती पणाला लावून जिंकावी अशी अपेक्षा व्यक्त केली,
नंतर सर्व ज्येष्ठ पदाधिकारी श्री विठ्ठलराव भणगे, अँड भगवानगिरी गोसावी ,बाळासाहेब कुंभार, राजनजी गांधी , ,संजय घोरपडे , प्रदीप देवी, यांचा सत्कार हार , फेटा, श्रीफळ देऊन तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केला,
नंतर सर्व मान्यवरांचे आभार तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी मानले, प्रस्ताविक अमोल पवार यांनी केले ,सदर कार्यक्रमास उपस्थित जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस श्याम सिंधी, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव ,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विजयकुमार नागवडे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील, माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, प्रवीण बिनवडे सर ,मागासवर्गीय युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष हनुमंत रणदिवे ,विनोद महानवर, मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके ,किरण बागल, युवा मोर्चा शहराध्यक्ष ऋषीकेश फंड ,उपाध्यक्ष कमलेश दळवी ,कोषाध्यक्ष तेजस बोकन, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष हर्षद गाडे, गणेश माने, तालुका चिटणीस किरण वाळुंजकर ,, बाप्पू मोहोळकर ,मनोज मुसळे ,शैलेश राजमाने ,शरद कोकीळ, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
