क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कमलाई लॅबोरेटरी यांच्यावतीने सवलतीच्या दरात रक्ततपासणी शिबिर
करमाळा प्रतिनिधी सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त श्री कमला लॅबोरेटरी यांच्या वतीने सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कमलाई लॅबोरेटरी चे संचालक महेश गवळी यांनी दिली आहे. *या रक्त तपासणी शिबिरामध्ये एकुण 28 प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार असून यामध्ये थायरॉईड हिमोग्लोबिन शुगर Hb A1c तसेच ABG या प्रकारच्या तपासण्या फक्त पाचशे रुपये दरामध्ये करण्यात येणार आहे.* या तपासण्या करण्यासाठी एक दिड हजार रुपये खर्च येत असून सावित्रीबाई फुले जयंती राजमाता जिजाबाई जयंती यांच्या जयंतीनिमित्त ही सूट देण्यात आली असून या शिबिराचा लाभ घेण्यासाठी श्री कमलाई लॅबोरेटरी कै. जगताप शॉपिंग सेंटर पुणे रोड करमाळा येथे संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी महेश गवळी मोबाईल नंबर *9881837070* यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
