अखिल भारतीय दिंगबर जैन सैतवाल करमाळा तालुका अध्यक्षपदी सचिन पांढरे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय दिंगबर जैन सैतवाल महासंघ करमाळा तालुकाअध्यक्षपदी सचिन कांतीलाल पांढरे यांची निवड सुधीर बाभळे यांनी केली. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष लुंगाडे सर महाराष्ट्र महामंत्री मुकुंद वालसाळे विभागिय भुमकरसाहेब उपस्थित होते.सोलापूर येथे झालेल्या जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात झाली.याप्रसंगी राज्य व जिल्हा पदाधिकारी जिल्हाअध्यक्ष सुधीर बाभळे ,धुमाळ सर, अजित खडके ,राहुल बाभळे व भरतेश भालेराव आदी समाज बांधव उपस्थित होते.
