जि.प.प्रा.शा.घारगाव ता.करमाळा येथे *हिंदुस्थान कॕटल फिड्स बारामती* या कंपनी तर्फे १३५ विद्याथ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संप्पन
करमाळा प्रतिनिधी जि.प.प्रा.शाळा घारगाव ता.करमाळा येथे *हिंदुस्थान कॕटल फिड्स बारामती या कंपनी तर्फे १३५ विद्याथ्यांना वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आले.त्यावेळेस कंपनीचे विपनन अधिकारी *मा.श्री.विश्वजीत जगताप साहेब,वरीष्ठ सेल्स अधिकारी श्री .महेश टेके साहेब ,समर्थ पशुखाद्यचे श्री.रघुनाथ जगताप उपस्थित होते त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवछञपती दुध संकलन केंद्राचे चेअरमन काशिनाथ आबा होगले यांच्या मागणीमुळे वह्यांचे वाटप करण्यात आले*. त्यावेळी अध्यक्ष संतोष केसकर , दिलीप होगले,कल्याण होगले, प्रविण होगले,अप्पासाहेब पाटील, काशीम तांबोळी पाटील, अण्णासाहेब होगले,भाऊ सरवदे, सुखदेव पवार, दामोदर होगले, समाधान देशमुख, बाळासाहेब महारनवर, भारत पाटील, बिभीशन काञजकर, काका होगले, बालाजी होगले, शिवाजी भादलकर, हनुमंत शिंदे, ईश्वर काळे, महादेव मस्तूद, दत्तात्रय केसकर, समाधान शिंगटे, काशिनाथ डिसले, अतुल होगले, विकास सरवदे, मुकेश मस्तूद, सतीश होगले, अण्णा कचरू होगले ,लक्ष्मण कोळेकर, पोपट काळे, मुख्याध्यापक रामहरी जाधवर सर तसेच सर्व शिक्षक वर्ग, गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी हिंदुस्तान कॅटल फिड्स या कंपनीचे राज केसकर यांनी आभार मानले.
