Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाराजकीय

भाजपा युवक मागासवर्गीय आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी हनुमंत रणदिवे यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी अंजनडोह येथील युवा कार्यकर्ते हनुमंत जगन्नाथ रणदिवे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मा .गणेश भाऊ चिवटे यांनी रणदिवे यांची भारतीय जनता पार्टी युवक मागासवर्गीय आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी निवड केली. यावेळी बोलताना हनुमंत रणदिवे म्हणाले की भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम येणाऱ्या काळात करून. केंद्र स्तरावरील सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम गणेश भाऊ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात केले जाईल .
यावेळी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव ,तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन शिंदे, विनोद महानवर ,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विजयकुमार नागवडे, अंजनडोहचे माजी सरपंच अशोक शेळके, दादासाहेब शेळके ,संदीप राऊत ,कैलास शिंदे, बापू गावडे , ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस भैयाराजे गोसावी ,उपाध्यक्ष प्रकाश नन्नवरे ,युवा मोर्चा शहर अध्यक्ष ऋषिकेश फंड ,उपाध्यक्ष कमलेश दळवी , लखन चिरके ,किरण बागल, पै.आयुब शेख ,पै.दीपक शिंदे ,अशोक रणदिवे ,सौरव रणदिवे ,भाऊ रणदिवे, ऋषिकेश रणदिवे ,आकाश रणदिवे ,विशाल रणदिवे, गौरव रोकडे, गणेश आडागळे, सोनू दामोदरे ,विशाल शिंदे ,परशुराम रणदिवे, भीमराव रोकडे, अशोक रोकडे ,सौरव रोकडे ,पृथ्वीराज रणदिवे, महेश रणदिवे ,अक्षय रोकडे ,धर्मा रणदिवे ,सुखदेव आडागळे ,नागेश रणदिवे ,अक्षय रणदिवे, गणेश रणदिवे, तुषार जगताप, लखन रणदिवे, दिलीप रणदिवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group