करमाळानिधन वार्ता

अशोक उर्फ (पप्पू )शिंगटे यांचे निधन

घारगाव येथील अशोक उर्फ पप्पू विलास शिंगटे वय 30 वर्ष यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे ते घारगावचे माजी सरपंच बिभिषण शिंगटे यांचे पुतणे होते अशोक उर्फ (पप्पू) शिंगटे यांचा प्रेमळ मनमिळावु स्वभाव  कायम हसतमुख चेहरा यामुळे त्याचे गावातील सर्व लहान थोरांबरोबर जिव्हाळयाचे संबध होते.त्याच्या आकस्मिक अकाली निधनामुळे गावावर   शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे पत्नी एक मुलगी आई वडील व तीन बहिणी असा परिवार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group