पैसे काढण्यासाठी व पैसे भरण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा
करमाळा प्रतिनिधी SBI ग्राहक सेवा केंद्रातून कोणत्याही बँकेचे पैसे काढू शकता पैसे टाकू शकता बँकेत गर्दी करण्यापेक्षा ग्राहक सेवा केंद्रात आपले व्यवहार फास्ट होतात व आपला वेळही वाचतो. ग्राहक सेवा केंद्रातून तुम्ही खूप काही सेवांचा लाभ घेऊ शकता त्यामध्ये *नवीन अकाउंट ओपनिंग करणे ( सेविंग/ जनधन), आर डी ओपन करणे, पैसे काढणे, पैसे भरणे, इ-केवायसी, अपघाती विमा, अटल पेन्शन योजना* अशा विविध सुविधा तुम्ही ग्राहक सेवा केंद्रातून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी बँकेत जावा लागत नाही अधिकृत ग्राहक सेवा केंद्रातून या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत SBI ग्राहक सेवा केंद्र
गायकवाड चौक मारुती मंदिर शेजारी
*केंद्र चालक – धारक सर*
