लोकमंगल उद्योग समुहाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिम्मित लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने वृक्षरोपण व खाऊवाटप
करमाळा प्रतिनिधी
लोकमंगल समूह रौप्य महोत्सव वर्षानिमित्त लोकमंगल पतसंस्था शाखा करमाळा च्या वतीने वृक्षारोपण व खाऊ वाटप चा कार्यक्रम एकलव्य आश्रम शाळा एमआयडीसी येथे घेण्यात आला यावेळी कार्यक्रमास सल्लागार श्री शामभाऊ ढाळे, श्री.अब्दुल वहाब खान,श्री.सचिन साखरे .खातेदार श्री. सुनिल सावरे तसेच आश्रम शाळेचे श्री अशोककुमार सांगळे सर (मुख्याध्यापक),श्री. विठ्ठल जाधव सर,श्री.विलास कलाल सर,श्री. किशोर शिंदे सर,श्री पाटील सर तसेच शाखाधिकारी श्री रमण परदेशी व कर्मचारी श्री प्रसाद पलंगे,श्री अजय शिंदे व कमलेश ससाणे हे उपस्थित होते.
