तरटगाव येथील कार्यकर्त्यांचा आ. संजयमामा शिंदे गटात जाहीर प्रवेश.
करमाळा प्रतिनिधीी मौजे -तरटगांव ता.करमाळा येथील बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी आज विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगांव येथे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला.
यावेळी लव्हे गावचे सरपंच मा.विलासदादा पाटील,पै.अनिल पवार,पै.शिवाजी नरोटे, डॉ.शेंद्रे तसेच कै.गुरूदास(बप्पा) जाधव-पाटील यांचे नातू मा.विलासराव पाटील,मा.प्रकाश पाटील,मा.बबलू पाटील,मा.सुभाष घाडगे,मा.समाधान जाधव,मा.संतोष नलवडे,मा.तुषार लेंढवे,मा.महादेव जाधव,मा.संदीप घाडगे,मा.संतोष जगदाळे,मा.नानासाहेब जाधव,मा.संजय जगदाळे,मा.युवराज जगदाळे,मा.नवनाथ काळे,मा.दादासाहेब इजारे,मा.दत्तू जाधव,मा.विशाल लेंढवे,मा.काशिनाथ काळे व ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
