Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

विशाल विश्वनाथ सरडे यांच्याकडुन पूर्व व सोगाव पश्चिम येथील 320 कुटुंबाना ६,४०,००० रुपयांचे दिवाळी साहित्याच्या किटचं वाटप

प्रतिनिधी वाशिंबे.
कोरोना संसर्गजन्य रोगानंतर प्रथमच देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवाळीत महागाईचा भडका उडालेला असताना नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या ऊद्दात हेतुने सोगाव ता. करमाळा येथील विशाल (विनोद) विश्वनाथ सरडे यांनी.सोगाव पूर्व व सोगाव पश्चिम येथील 320 कुटुंबाना ६,४०,००० रुपयांचे दिवाळी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group