किर्तेश्वर मंदिर केत्तुर येथे ज्येष्ठ नेते दादासाहेब निकम यांचेतर्फे फरशीकरण कामाचा शुभारंभ
केतुर प्रतिनिधी केत्तुर गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. दादासाहेब निकम यांचे तर्फे फरशी काम करण्याच्या कामाचा शुभारंभ 2 ॲागस्ट रोजी करण्यात आला सदर शुभारंभाचे वेळी माजी सभापती बापुसाहेब पाटील, माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने, भाजयुमोचे प्रदेश सचिव दिपक चव्हाण, राजपुताना संघटनेचे कार्याध्यक्ष नरेंद्रसिंह ठाकुर, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, बाळासाहेब जरांडे, अनिल वस्ताद राऊत, विलास आण्णा खाटमोडे, उदय पाटील, सुभाष राऊत, ॲड. विकास जरांडे, शहाजी पाटील, सयाजी खाटमोडे, नवनाथशेठ राऊत व ग्रामस्थ उपस्थित होते.
