संस्कृती प्रतिष्ठान दहीहांडी महोत्सवाच्या अध्यक्षपदी अनिकेत इंदुरे उपाध्यक्षपदी निरंजन कांबळे कृष्णा येळवणे
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने यदांच्या वर्षी दहीहंडी महोत्सव 2022 मोठया आनंदात उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष रोहित चिवटे यांनी सांगितले असुन कोरोना महामारीनंतर यदांच्या वर्षी दहीहांडी महोत्सव साजरा होणार असल्याने कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे यदांचा दहीहांडी महोत्सवाची मार्गदर्शक श्री प्रशांतची ढाळे , श्री आतिष दोशी लखन ठोंबरे यांच्या उपस्थीतीत कार्यकारीणीची निवड करण्यात आलेली आहे…
अध्यक्ष – अनिकेत इंदुरे, उपाध्यक्ष – निरंजन कांबळे उपाध्यक्ष – कृष्णा येळवने सचिव – प्रज्वल पोळके कार्याध्यक्ष – अमित कांबळे यांची निवड करण्यात आली आहे या निवडीच्या बैठकीला संस्कृंती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते उपस्थिताचे स्वागत प्रतिक चव्हाण यांनी तर आभार वर्धमान खाटेर यांनी मानले.
