Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळानिधन वार्ता

राजुरी येथील ह.भ.प.मारुती साखरे यांचे दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी ह.भ.प. मारूती संभाजी साखरे (वय-70)रा.राजुरी यांचे अल्प आजाराने आज (ता.9) सकाळी 9-25 वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,मुलगा सून, नातवंडे असा परिवार आहे. ह.भ.प सपना महाराज साखरे यांचे ते आजोबा होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group