करमाळासहकार

बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांचा जगताप गटाच्यावतीने सत्कार संप्पन*                       

करमाळा प्रतिनिधी बाजार समितीच्या सचिव पदाचा पदभार विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडेच राहिल्याने माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातूनच क्षीरसागर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
करमाळा तालुक्याच्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली करमाळा बाजार समितीच्या सचिवपदी विठ्ठल क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे संचालक दादासाहेब लबडे, दत्तात्रय रणसिंग, औदुंबर मोरे, सदाशिव पाटील, विजय गुगळे, मयूर दोशी यांनी हा सत्कार केला

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group