आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव आयोजित वकृत्व स्पर्धा संपन्न
घारगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत वकृत्व स्पर्धा संपन्न झाली त्यावेळी जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत आपापल्या गोड शैलीतून मनोगत व्यक्त केले
हा कार्यक्रम करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रामहरी जाधवर सर, बुधवंत सर ,खान सर ,कुलकर्णी सर ,चव्हाण सर, कानडे मॅडम ,पाटील मॅडम व शिक्षक सहशिक्षका असे अनेक जणांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
