Monday, September 21, 2026
Latest:
करमाळा

रावगाव येथील रहिवाशी आदिनाथ बाबूराव जाधव यांचे निधन

रावगाव प्रतिनिधी
रावगाव ता करमाळा येथील आदिनाथ बाबूराव जाधव यांचे सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मृत्यू समयी 65 वर्षाचे होते. ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे सरपंच दादासाहेब जाधव यांचे ते चुलत भाऊ होत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!