Monday, April 21, 2025
Latest:
करमाळानिधन वार्ता

ह.भ.प.कै.वसंतराव गंलाडे यांचे निधन

कोंढारचिंचोली अभय माने प्रतिनीधी ह.भ. प. कै. वसंतराव दशरथ गलांडे (साळुंखे) यांचे आज दिनांक २६/८/२२ रोजी वृद्धापकाळाने पहाटे 4:25 वा. दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.येथील सरपंच नीलिमा गलांडे यांची ते सासरे होत तर पुणे ग्रामीणचे उपायुक्त राजेंद्र गलांडे यांचे वडील होत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group