नेरले गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी भानुदास शेळके यांची एकमताने निवड
करमाळा प्रतिनिधी नेरले गावामध्ये ग्रामसभा संपन्न झाली त्यामध्ये लक्ष्मण भानुदास शेळके यांची एक मताने तंटा मुक्त अध्यक्षपदी निवड झाली आहे
यावेळघ सरपंच प्रतिभा समाधान दोंड,समाधान हरिदास दोंड,उपसरपंच शरद काळे,बाळासाहेब काळे,अंकुश पन्हाळकर,सर्जेराव महाडिक,बबलू महाडिक,दत्ता दोंड,सागर काळे,शहाजी पन्हाळकर,बालाजी दोंड,राजेंद्र नाईक,बंडू पन्हाळकर,हंबीराव काळे,ज्ञानदेव हरिभाऊ सुरवसे,आप्पाराव महाडिक,गोकुळ शेळके महेश अंधारे समाधान भोसले राजू सुरवसे दिगंबर पन्हाळकर विनोद दोंड बप्पा दोंड आदी उपस्थित होते.
