भिमनगर येथे करमाळा शहराचे मा . नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा
करमाळा प्रतिनिधी भिमनगर येथे भारतरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करमाळा शहराचे मा . नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. या वाढदिवस कार्यक्रमात सचिन अब्दुले सर दयानंद चौधरी सर बंटी खरात महादेव सांगवीकर संदीप धाकतोडे विकास खरात लक्ष्मण अडसुळ गौतम कांबळे संतोष कांबळे नितीन कांबळे निशिकांत कांबळे सर सचिन घोडके बोळगे सर ॲड घोगरे मयुर कांबळे दत्ता कांबळे पकंज कांबळे बाळासाहेब कांबळे यांनी वैभवराजे जगताप यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी भिमनगर येथील मित्र परिवार सर्व भीमसैनिक उपस्थित होते .