देशभक्त स्व.जगन्नाथ कृष्णाजी भोईटे यांच्या स्मृतीदिनानिम्मित २सप्टेंबर रोजी पशुसंवर्धन विभागातर्फ पशुसंवर्धन शिबिर
देशभक्त स्व.जगन्नाथ कृष्णाजी भोईटे यांच्या स्मृतीदिनानिम्मित (२सप्टेंबर)… पशुसंवर्धन विभागातर्फ ..
करमाळा पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत …
डॉ.प्रविण शिंदे साहेब
करमाळा पंचायत समिती,अधिकारी
डॉ.काबंळे साहेब
पशुधन विकास अधिकारी,करमाळा
डॉ.पवार साहेब
पशुधन पर्यवेक्षक अधिकारी ,उमरड
डॉ. होळकर
पशुधन पर्यवेक्षक विकास अधिकारी, झरे
डॉ. यादव साहेब
पशुधन पर्यवेक्षक अधिकारी,गुरसाळे
डॉ. देवकर साहेब
पशुधन पर्यवेक्षक अधिकारी,झरे
डॉ.यादव साहेब
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,केम
डॉ.खरात साहेब
पशुधन पर्यवेक्षक अधिकारी,केत्तुर
डॉ.दीपक देशमुख ,
पशुधन पर्यवेक्षक अधिकारी, करमाळा
डॉ.काळे साहेब
पशुधन पर्यवेक्षक अधिकारी,करमाळा
डॉ.जाधव विजय
पशुधन अधिकारी, करमाळा
डॉ.सरडे साहेब
पशुसंवर्धन अधिकारी ,कामोणे
डॉ. मंगेश तुकाराम झोळ
सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी, वाशिंबे
जे.के.फाऊंडेशन तर्फे वाशिंबे ता. करमाळा येथे उद्या सकाळी 9 वाजता गाई,शेळ्या,सर्व जनावरांचे लसीकरण/ उपचार शिबिर आयोजित केलेले आहे तरी सर्व गावातील शेतकरी/ पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.
टिप:- शिवारात जाऊन लसीकरण केले जाईल.
स्थळ :- शरदचंद्रजी पवार विद्यालय,वाशिंबे
