सुजाना शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
करमाळा प्रतिंनिधी खडकी तालुका करमाळा येथील सांप्रदायिक क्षेत्रातील सुजाना अजिनाथ शिंदे (वय 68) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती , मुलगा , मुलगी, सुना , जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या अनेक वर्षापासून कर्करोगाच्या आजाराने त्रस्त झाले होत्या. आज पहाटे त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. खडकी चे माजी सरपंच अजिनाथ शिंदे यांच्या त्या पत्नी तर प्रगतशील बागायतदार भैरवनाथ शिंदे यांच्या त्या आई होत. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी सर्वस्तरातील नागरिक उपस्थित होते.
