निधन वार्तासोलापूर जिल्हा

पंढरपुर येथील लक्ष्मी अधटराव यांचे निधन

 

पंढरपूर :
गोविंदपूर परीसरातील ज्ञानेश्वर (माऊली) मारुती अधटराव यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मी मारुती अधटराव (वय- 65 वर्षे) यांचे आज दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी 3 वाजून 22 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना, नातू,नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे 6;30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अत्यंत मनमिळाऊ, परोपकारी होत्या त्यामुळे परिसर व भागातून हळहळ व्यक्त केली जात आहे.पत्रकार विजयकुमार कांबळे यांच्या त्या सासू होत्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!