कव्हे गावचे आमदार संजयमामा शिदें गटाचे दादा शेख शाहरुख शेख यांचा मा.आ. नारायण पाटील गटात प्रवेश
जेऊर प्रतिनिधी कव्हे गावचे युवा नेते,महाराष्ट्र मुस्लीम फ्रंट माढा तालुका अध्यक्ष दादा (भाईजी )शेख ,कव्हे गावचे उमलते नेतृत्व शाहरूख शेख हे मा. आमदार संजयमामा शिंदे धनराज शिंदे यांचे ते कट्टर समर्थक होते पण, गावपातळीवरील पुढारी यांना कंटाळुन व मनमानी कारभारामुळे नाईलाजाने करमाळा तालुक्याचे युवा नेते पृथ्वीराज पाटील व किरण दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मा.आमदार श्री नारायण आबा पाटील गटात जाहीर प्रवेश केला.यावेळी रमेश हनुमंत गायकवाड व आबासाहेब ढेरे उपस्थित होते.यापुढे मा.आ.नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची ग्वाही दिली आहे.
