साखरउद्योग

म्हैसगांव येथे विठ्ठल कार्पोरेशनचा १५ वा गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन संमारंभ संप्पन

करमाळा प्रतिनिधी  म्हैसगांव ता.माढा येथे आज विठ्ठल कार्पोरेशनचा १५ वा गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार मा.बबनदादा शिंदे यांच्या हस्ते व करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी माजी आमदार मा.विनायकराव बापू पाटील, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक मा.पोपटभाऊ गायकवाड, लव्हे गावचे सरपंच मा.विलासदादापाटील,मा.प्रभाकरकुटे,मा.शिवाजीबापू डोके,मा.रमेश येवले -पाटील, माजी जि.प.सदस्य,मा.आप्पासाहेब उबाळे,मा.बंडूनाना ढवळे, माजी ता.पं.सदस्य,मा.शहाजी शिंदे,मा.नाना पाटील, जनता बँकेचे चेअरमन मा.अर्जून बागल,मार्केट कमिटीचे व्हा.चेअरमन,मा.सुहासकाका पाटील,मा.तानाजीबापू झोळ,मा.भरतभाऊ आवताडे,मा.समाधान दोंड,मा.सुभाष हनपुडे,मा.दिनकर सांगाडे दादा,मा.संदिपान बेडकूते,मा.पांडूरंग आबा शिंदे,हिसरे गावचे सरपंच मा.नवनाथ जगदाळे, माजी नगरसेवक मा.निवृती आप्पा गोरे,मा.आयुब मुलाणी सर,मा.आनंद टोणपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा.दत्ता काकडे,मा.अरुण काकडे,मा.संजय गोरे, कुस्ती सम्राट पै.अस्लम काझी,मा.महेश गांधी, तसेच विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सर्व संचालक, विठ्ठल कार्पोरेशनचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक मा.यशवंत भैय्या शिंदे, कार्यकारी अधिकारी मा.रणवरे साहेब, कार्यकारी सल्लागार मा.गिल्डा भाऊ व कर्मचारी स्टाप उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group