करमाळा

जिल्हा परिषद सोलापूर  पंचायत समिती करमाळा घारगाव ग्रामपंचायत पंधरावा वित्त आयोगा मधून विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

घारगाव प्रतिनिधी
माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व किरण दादा पाटील यांच्या प्रयत्नातून आणलेल्या विविध विकास कामाचेउद्घाटन करमाळा तालुक्याचे युवा नेते पृथ्वीराज (भैया) पाटील मा.सभापती पं, स,करमाळा पै, अतुल (भाऊ) पाटील बि डी वाहीकर साहेब शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग खत्री साहेब अभियंता पाणीपुरवठा करमाळा कॉन्ट्रॅक्टर शुभम बंडगर व अजित साठे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
त्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत उंच पाण्याची टाकी व पाईपलाईन भूमिपूजनबरड वस्ती सिमेंट काँक्रीट रस्ता
वाड्या वस्तीवर हातपंप बीएसएनएल मोबाईल टावर चे भूमिपूजन संपन्न झाले त्यावेळी गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते
सौ अनिता राजाभाऊ भोसले,सरपंच,मा.सतीश (बापू) पवार, उपसरपंच,सौ आशा रामलिंग(आण्णा )देशमुखे ग्रा.पं.सदस्य,सौ लोचना पाटील मा.सरपंच,सौ लक्ष्मी संजय सरवदे ग्रा.पं. सदस्य,सौ कविता संतोष(नाना) होगले ग्रा.पं.सदस्य,मा.दत्तात्रेय (भाऊ) मस्तुद, ग्रा.पं.सदस्य,
मा ,रवींद्र काळे भाऊसाहेब कर्तव्यदक्ष ग्रामसेवक माजी सरपंच किरण दादा पाटील, माजी सरपंच कल्याण दादा होगले श्री अंगद नाना पवार श्री संजय सरवदे दादा पाटील राजेंद्र भोसले विजय शिंदे राजेंद्र पवार दगडू गायकवाड श्री केदार भाऊ पाटील श्री नानासाहेब पाटील आप्पासाहेब पाटील भारत पाटील हनुमंत होगले संतोष केसकर पप्पू गायकवाड महादेव आप्पा होगले सुरेश होगले शिवाजी होगले काशिनाथ होगले रमेश दादा होगले सुरेंद्र होगले मोहन होगले रावसाहेब ढिसले बाबुराव पवार लक्ष्मण पवार सदाशिव पवार अक्षय पाटील भैय्या पाटील श्रीधर केसकर भागवत वाघमारे नामदेव शिंगटे भीमाशंकर देशमुखे तात्यासाहेब केसकर समाधान सरवदे बालाजी सरवदे संजय पाटील काकासाहेब होगले पानाचंद होगले कचदेव होगले सोमनाथ होगले कचदेव कुलकर्णी सिताराम काळे महादेव अडसूळ दत्ता अडसूळ सागर बारस्कर दत्ता लेकरवाळे सदाशिव गायकवाड मोहन डिसले रामचंद्र मस्तूद रामभाऊ पिंपरे लहीजा होगले भैरू दादा मस्तुद हिरालाल पवार भाऊसाहेब मस्तूद भाऊसाहेब शिंदे ब्रह्मदेव शिंदे सुरेश शिंदे हनुमंत मस्तुद बबन गिरी बिबीशन कात्रजकरघारगाव ग्रामपंचायत कर्मचारी मुकेश मस्तूद व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय सरवदे यांनी केले व आभार श्री किरण दादा पाटील यांनी मानले.
_________________________

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group