श्रीकमलादेवी यात्रेनिमित्त घटस्थापना महापुजा भोगीपूजा विधिवतपणे कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या शुभहस्ते सपत्निक संप्पन
करमाळा प्रतिनिधी श्रीकमलादेवी यात्रेनिमित्त घटस्थापना महापुजा भोगीपूजा विधिवतपणे जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रदीपकुमारजाधव पाटील यांच्या हस्ते सपत्निक संप्पन करमाळा प्रतिनिधी श्रीकमलाभवानी देवी मंदिरामध्ये श्रीकमलादेवी यात्रेनिमित्त घटस्थापना महापुजा भोगीपूजा विधिवत करण्यात आली. यावेळीआरती करण्यात आली. श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार बुवासाहेब जाधव पाटील यांच्या हस्ते महापुजा भोगी करण्यात आली. श्री कमलादेवी यात्रा महोत्सव सोमवार पौर्णिमा दिनांक ०७.१०.२०२२ पासून सुरू होत आहे मुख्य यात्रा शुक्रवार दिनांक ११.११.२०२२.रोजी रात्री ११.५५.मि.पाच वाहन छबिना आहे.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील विश्वास्त डॉक्टर महेंद्र नगरे सुशिल राठोड प्रशासन अधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे तसेच मंदिर पुरोहीत शामराव पुराणिक सुशिल पुराणिक मंदिर पुजारी ओंकार पुजारी रवींद्र सोरटे कमलाकर सोरटे दादासाहेब पुजारी बापु पुजारी ऋषिकेश सोरटे अनिकेत सोरटे विजय सोरटे गणेश सोरटे व सर्व मानकरी सर्व श्रीदेवीचा ग्रामस्थ उपस्थित होते.
