Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

महसूल कर्मचारी करमाळा मंडलाधिकारी अन्सार शौकत सय्यद यांचे दुःखद निधन 

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा येथील महसूल कर्मचारी करमाळा मंडलाधिकारी अन्सार शौकत सय्यद (वय 52) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, बहिणी, एक भाऊ  असा परिवार आहे. त्यांनी सांगोला, माढा या ठिकाणीदेखील कर्तव्य बजावले आहे. मनमिळावु व प्रेमळ स्वभावाचे असल्याने  त्यांच्या अचानक निधनाने मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. करमाळा येथील दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी आशपाक सय्यद यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. 

error: Don\'t try to copy. Content is protected !!