बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या उद्या दिनांक.३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन बैठक संप्पन
करमाळा प्रतिनिधी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या उद्या दिनांक.३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन बैठक येथे आदरणीय बहुजनरत्न नागेश दादा कांबळे, दलित सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, मा.नगराध्यक्ष दिपकजी आहोळ,नानासाहेब कांबळे यांनी मातंग समाज नेते स्व.नामदेव जगताप यांच्या निवास स्थानी भेट देऊन उद्या होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन व स्वरूपा वर चर्चा करण्यात आली. यावेळेस मातंग एकता आंदोलन ता.अध्यक्ष शरद भैय्या पवार व युवक अध्यक्ष युवराज नामदेव जगताप ,अबाजी मंडलिक, नितीन आलाट, दयानंद करंडे,अक्षय आलाट, गणेश आलाट, सागर आलाट, अमित लोंढे, अभिजीत मंडलिक, ईश्वराज आलाट,राकेश आडसूळ, सौरभ आलाट ,सोनू करंडे
