Sunday, September 20, 2026
Latest:
आध्यात्मिककरमाळा

करमाळा येथील किल्ला विभागातील श्री दत्तात्रेय देवालयात दत्त जन्मोत्सव सोहळा

करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील किल्ला विभागातील श्री दत्तात्रेय देवालयात सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक ७/१२/२०२२ वार बुधवारी सायंकाळी सहा वाजुन तीन मिनिटांनी होणार आहे त्या निमित्त मंदिरा मध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्या दिवशी श्री स अभिषेक आरती प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री दत्तात्रेय देवालय समिती किल्ला विभाग करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहेे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!