Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळासामाजिक

शिवरायांच्या बाबत अपशब्द वापरणा-या प्रवृत्तीविरुद्ध करमाळा बंद ला रिपाई(आठवले) युवक आघाडी चा पाठींबा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन


करमाळा प्रतिनिधी- संविधानिक पदावर कार्यरत असलेले राज्यपाल भगतसिंग कोषारी हा मनुवादी प्रवृत्तीचा असून तो वारंवार छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी बहुजनवादी चळवळी चालविल्या अशा थोर महापुरुषांवर जाणून बुजून वारंवार अपशब्द वापरून अवमान करिता आहे त्यामुळे संविधानिक असलेल्या राज्यपाल पदाचा सुद्धा अवमान हा कोशारी करत आहे याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी करमाळा निषेध करीत आहे
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने 7/12/2022 रोजी करमाळा बंदला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) युवक आघाडी जाहीर पाठिंबा देत आहे
यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे प्रफुलजी दामोदर,रणजीत कांबळे,शिवाजी शिंदे , अमोल जाधव ,रोहन भोसले, रवि शिवाजी, बुद्धा घोडके आदी जण उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group