Saturday, September 19, 2026
Latest:
निधन वार्ता

करमाळा शहरातील श्रीमती जानकाबाई चुंग यांचे दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रसिध्द मिठाई व्यापारी संगम हाॅटेलचे मालक प्रदिप चुंग यांच्या मातोश्री जानकाबाई चुंग यांचे वृध्दपकाळाने अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांच्या मृत्युपश्चात प्रदिप पिंताबर दोन मुले ,दोन सुना एक मुलगी नातु नात पणतु जावई असा परिवार आहे.संगम हाॅटेलचे मालक संदीप चुंग व चिं अक्षय चुंग यांच्या आजी असुन त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासुन दुपारी १ वाजता सुतारगल्ली नागराज चौक येथुन निघणार आहे.भावपुर्ण श्रंध्दाजली

error: Don\'t try to copy. Content is protected !!