करमाळानिधन वार्ता

जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जाधव यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी
जेऊर येथील सामाजिक कार्यकर्त्ते नानासाहेब हनुमंत जाधव (वय-45) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ बहिण असा परिवार आहे, नानासाहेब जाधव हे भारतीय मराठा महासंघाचे जेऊर शहर उपाध्यक्ष होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group