शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सोशल मीडियाच्या नियुक्त्या जाहीर; मंगेश चिवटेंच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांच्या मदतीसाठी भूषण सूर्वे करताहेत महाराष्ट्रभर प्रसार!
करमाळा प्रतिनिधी
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून मा. बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यअधिकारी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे OSD, आमचे गुरुवर्य मंगेशजी चिवटे सर कक्ष प्रमुख मा. रामहरी राऊत, सह कक्ष प्रमुख माउली घुळगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे सोशल मिडिया प्रमुख शिवश्री भूषण सुर्वे, संपर्क प्रमुख जितेंद्र सातव सर आणि पुणे उपजिल्हा वैद्यकीय सहायक विशाल धुमाळ यांच्या उपस्थितीमधे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या भिगवण येथील मुख्य कार्यालयात काल दी २४ डिसेंबर रोजी सोलापूर, अकलूज, इंदापूर, माळशिरस, दौंड, पंढरपूर आणि बारामती तालुक्यातील इच्छुक पदाधिकाऱ्यांना नियुकी पत्र देउन नियुक्ती करण्यात आल्या. यावेळी राम राऊत सरांचे मार्गदर्शन ही सर्वांना लाभले.
तसेच मुख्यमंत्री सहायत्ता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे सर झाल्यापासून प्रत्येक रुग्णांना अर्थसाहाय्य भेटेत असून यापुढेही कमी वेळेत या सर्व गोष्टी होतील असेही यावेळी राम राऊत सरांनी सांगितले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजोमाने काम करुन वैद्यकीय मदत कक्षाचे काम नक्कीच घराघरात पोहचविणार असल्याचा शब्द राम राऊत सरांना दिला.
नियुक्त्या पुढील प्रमाणे:
1- जावेद पटेल – सोशल मिडिया प्रमुख सोलापूर जिल्हा
2- सुर्योधन पवार- वैद्यकीय समन्वयक सोलापूर शहर
3- तुषार नागतिलक – सोशल मिडिया प्रमुख पंढरपूर तालुका
4- योगेश जानराव – सोशल मिडिया प्रमुख उत्तर सोलापूर
5- विशाल शिंदे – सोशल मिडिया प्रमुख अक्कलकोट तालुका
6-विशाल शिंदे – सोशल मिडिया प्रमुख सोलापूर शहर
7-समर्थ शिंदे – सोशल मिडिया प्रमुख माढा तालुका
8-अतुल शिवशरण – सोशल मिडिया प्रमुख मोहोळ शहर
9-बाप्पुराव शिरसागर – सोशल मिडिया प्रमुख माळशिरस तालुका
10-संजयकुमार पाटिल- सोशल मिडिया प्रमुख दक्षिण सोलापूर
11-आकाश एकमल्ले – सोशल मिडिया प्रमुख सांगोला तालुका
12-आशिष परदेशी – सोशल मिडिया प्रमुख सोलापूर उपजिल्हा
13- महेश लोहार – माळशिरस तालुका समन्वयक
14-गणेश माळी – वैद्यकीय सहाय्यक पंढरपूर शहर
15-रणजित गायकवाड – वैद्यकीय समन्वयक माळशिरस तालुका
16-गणेश यादव – वैद्यकीय सहायक अकलूज शहर
17-अवधूत पाटिल – सोशल मिडिया प्रमुख इंदापूर तालुका
18- सुधीर पवार – सोशल मिडिया प्रमुख अकलूज शहर
19- गणेश खंडागळे – वैद्यकीय सहायक बारामती ग्रामीण तालुका
20- दिनेश शिंदे – वैद्यकीय सहायक इंदापूर तालुका
21- काकडे सर – वैद्यकीय सहायक दौंड तालुका
22 – जयदीप जाधव – इंदापूर-बारामती-दौंड तालुका वैद्यकीय समन्वयक
