छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य दिनदर्शिका 2023 प्रकाशन सोहळा संप्पन
करमाळा प्रतिनिधी जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य दिनदर्शिकाचे प्रकाशन दिनांक 30/12/2022 छत्रपती शिवाजी महाराज चौक करमाळा येथे संपन्न झाला. यावेळी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रजीत गवंडी युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे युवा सेना उप तालुकाप्रमुख दादासाहेब तनपुरे विशाल पाटील ज्योतीराम लावंड अविनाश भिसे,अशोक रंदवे,हनुमंत रंदवे तसेच मोठया संख्येंने शिवप्रेमी उपस्थित होते.
