अखिल भारतीय काँग्रेस आय ओबीसी विभागाचे अध्यक्ष गफुरभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिंबे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस आय ओबीसी विभागाचे अध्यक्ष गफुरभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिंबे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड कामगार कुटुंबांना मिठाईचे वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप तसेच करमाळा येथील मूकबधिर शाळेमध्ये खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष राजेंद्र रुपनवर ,जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, अखिल भारतीय काॅग़्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप जिल्हाउपाध्यक्ष दस्तगीर पठाण दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ सचिव मायाताई झोळ शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब झोळ तसेच करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळी कार्यकर्त उपस्थित राहणार आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नागरी सत्काराचा कार्यक्रम सांयकाळी सहा वाजता होणार असुन मुंजीचा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमा उपस्थित रहावे असे आवाहन गफुर शेख मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
