Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळा

पोमलवाडी येथील जेष्ठ नागरिक दत्तात्रय देवकर यांचे दुःखद निधन

 

केत्तूर (अभय माने) पोमलवाडी (ता.करमाळा) येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच दत्तात्रय अण्णा देवकर (वय 90) यांची शनिवार ( ता. 21) रोजी सकाळी 10 वाजता दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात 3 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी राजेंद्र देवकर यांचे ते वडील होत.दत्तात्रय देवकर हे माजी आमदार कै. नामदेवराव जगताप यांचे सहकारी तर जगताप गटाचे कट्टर समर्थक होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group