करमाळा

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली येथे भव्य मोफत आरोग्य नेत्र तपासणी शिबिर – राहुल कानगुडे

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिरांचे गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी देवळाली येथे करण्यात आले असल्याची माहिती आयोजक राहुल भैया कानगुडे युवा सेना तालुकाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना यांनी दिली आहे. या शिबिरामध्ये सर्व रोग तपासण्या तसेच सर्व रोगावरील औषध गोळ्या मोफत वाटण्याचे आयोजन केलेले आहे तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन राहुल भैया कानगुडे युवा सेना तालुकाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना यांनी केले असुन.हे शिबिर बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख महेश दादा चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!