Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

पत्रकार सुर्यकांत होनप यांना मातृशोक श्रीमती राजश्री बन्सी होनप यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील खडकपुरा येथील रहिवासी श्रीमती राजश्री बन्सी होनप यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सहसचिव पत्रकार सूर्यकांत ‌ होनप यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या मृत्यु पश्चात ‌ एक मुलगा सुना नातू नातवंडे असा परिवार आहे. करमाळा येथील हिंदू स्मशानभूमी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या राजश्री काकू होनप यांच्या‌ निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

error: Don\'t try to copy. Content is protected !!