Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळाताज्या घडामोडीनिधन वार्ता

माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे बंधू श्रीराम भाऊ पाटील यांचे दुख:द निधन

 

जैऊर प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे थोरले बंधू श्रीराम गोविंदराव पाटील (वय 60) यांचे आज पहाटे 5 वाजता दीर्घ आजाराने अकलूज येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ माजी आमदार नारायण आबा पाटील, राजू आण्णा पाटील, शिवाजी पाटील, जावई, भावजय, पुतने असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज रविवारी दुपारी 1 वाजता लव्हे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!