करमाळा तालुक्यातील घारगावचे सुपुत्र श्री संजय सरवदे यांना सामाजिक कार्याबद्दल शेतकरी पुत्र फाउंडेशन अहमदनगर महाराष्ट्र यांचेकडून नॅशनल ग्रेट अचीवर्स अवार्ड 2022 या पुरस्काराने सन्मानित*
करमाळा प्रतिनिधी शेतकरी पुत्र फाउंडेशनने यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा नगर येथे रेडियन्स हॉटेलमध्ये आयोजित केला
Read More