करमाळाताज्या घडामोडी

करमाळा तालुक्याचे आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या दि.२४ ॲाक्टोंबरला आमदारपदाच्या यशस्वी कारकीर्दीला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कुर्डुवाडीकरांकडुन सत्कार

करमाळा प्रतिनिधी  -कुर्डूवाडी येथे आज करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या दि.२४/१०/२०२२ रोजी यशस्वी आमदार पदाच्या कारकीर्दीला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कुर्डुवाडी शहरातील सर्व कार्यकर्ते यांनी सत्कार व चहापान कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी जेष्ठ नेते मा.प्रकाश आण्णा गोरे,जनता बँकेचे चेअरमन मा.अर्जूनराव बागल, माजी नगराध्यक्ष मा.निवृतीआप्पा गोरे,मा.सुर्यकांतदादा गोरे,ता.पं.समितीचे माजी सदस्य मा.सुरेश बागल, माजी नगरसेवक मा.बाबा गवळी,मा.दत्ताजी गवळी,मा.संजय गोरे,मा.अरुण काकडे,मा.आकाश जगताप, डॉ.मा.मोहशीन मकणू,मा.राजेश शेठ गांधी,मा.महेश गांधी,मा.लक्ष्मण पवार, मावळा ग्रुपचे अध्यक्ष मा.श्रीकांत पाटील,मा.साहिल भिसे,मा.दर्शन काशीद,मा.बबलू कांबळे व कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा.दत्ताजी काकडे तसेच भोसरे गावचे युवा नेते मा.बबलू बागल व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group