४ मार्चला डिजिटल मिडियाची बारामतीत राज्यस्तरीय कार्यशाळा हा महिला पत्रकारांचा महागौरव पुरस्काराने सन्मान *सुनेत्रा पवार यांची पहिलीच प्रकट मुलाखत “नटरंग फेम सोनाली कुलकर्णी घेणार-राजा माने
करमाळा प्रतिनिधी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सिध्दगिरी कणेरी मठ येथे झालेल्या ठरावानुसार राज्यातील पत्रकारांसाठी आयोजित येणाऱ्या कार्यशाळा मालिकेतील
Read More