मांगी येथील दिग्विजय बागल वाचनालयात उभारली पुस्तकांची गुढी….सुजित तात्या बागल यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम.
करमाळा प्रतिनिधी मांगी येथे दिग्विजय बागल सार्वजनिक वाचनालय मध्ये पुस्तकांची गुढी उभा करून मराठी नववर्ष दिन गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
Read More