करमाळा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा- माजी आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसिलदार यांचेकडे केली
Read More