करमाळा

महात्मा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनच्यावतीने अन्नपुर्णा योजनेमध्ये अन्नदान

करमाळा प्रतिनिधी  क्रांती सुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे श्रीराम प्रतिष्ठान यांच्या मार्फत गरीब गरजू व निराधार वृद्ध लोकांसाठी चालवलेले जात असलेल्या ” अन्नपूर्णा योजना ” मध्ये दोन्ही जयंतीनिमित्त अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे सचिव पिंटु शेठ बेग रहनुमा चॅरिटेबल चे सचिव सुरज शेख व अब्दुल कलाम फाउंडेशन चे उपाध्यक्ष जहाँगीर बेग यांच्या हस्ते डबे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!