करमाळा

करमाळा शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने रमजान ईद उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक 22/04/2023 रोजी ईदगाह मैदान येथे नमाज अदा करण्यात आली. “रमजान ईद” निमित्त ईद ची नमाजपठण करण्यासाठी आलेले मुस्लिम बांधवांना करमाळा पोलीस स्टेशन चे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विशाल हिरे साहेब व पोलीस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे साहेब यांनी रमजान च्या महिन्यात करमाळा शहरातील व तालुक्यातील सर्व सण, उत्सव आनंदमयी व हर्ष उल्लास वातावरणात पार पाडुन करमाळा शहरातील सामाजिक वातावरण चांगले ठेवल्याबद्दल ईदगाह मैदान वर नमाज अदा केल्यानंतर भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट व करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे मुस्लिम पद्धतीने जाहीर सत्कार करमाळा शहर काझी कलीम काझी सर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.यावेळी शहर काझी मौलाना मुस्ताक काझी सर व मुजाहिद काझी,भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समीर शेख, अशपाक सय्यद पत्रकार,अलीम शेख पत्रकार, ,पिंटु शेठ बेग, सुरज शेख, आझाद शेख, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, इम्तियाज पठाण व असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते. करण्यात आली  शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी”रमजान ईद” निमित्त ईद ची नमाजपठण करण्यासाठी आलेले मुस्लिम बांधवांना करमाळा पोलीस स्टेशन चे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विशाल हिरे साहेब व पोलीस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे साहेब यांनी रमजान च्या महिन्यात करमाळा शहरातील व तालुक्यातील सर्व सण, उत्सव आनंदमयी व हर्ष उल्लास वातावरणात पार पाडुन करमाळा शहरातील सामाजिक वातावरण चांगले ठेवल्याबद्दल ईदगाह मैदान वर नमाज अदा केल्यानंतर भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट व करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे मुस्लिम पद्धतीने जाहीर सत्कार करमाळा शहर काझी कलीम काझी सर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.यावेळी शहर काझी मौलाना मुस्ताक काझी सर व मुजाहिद काझी,भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समीर शेख, अशपाक सय्यद पत्रकार,अलीम शेख पत्रकार, ,पिंटु शेठ बेग, सुरज शेख, आझाद शेख, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, इम्तियाज पठाण व असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group