Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

अक्षय तृतीया रमजान ईद या सणानिमित्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन व मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठान अन्नपूर्णा योजनेमधील निराधारांना अन्नदान

करमाळा प्रतिनिधी रमजान ईद अक्षय तृतीया “निमित्त श्रीराम प्रतिष्ठान यांच्या मार्फत चालविले जात असलेली ” अन्नपूर्णा ” योजने मध्ये जेष्ठ वृद्ध व निराधार अश्या लोकांना भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे ” शिरखुर्मा  व  पुरणपोळी “वाटप करण्याचे कार्य श्री ह भ प बाबासाहेब साबळे महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे यावेळी श्रीराम प्रतिष्ठान चे विश्वस्त व जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे , भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे समीर शेख,रामा ढाणे, पिंटु शेठ बेग,सुरज शेख, जहाँ गीर बेग, जमीर सय्यद, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, महादेव गोसावी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group